इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सोडलेल्या चांद्रयान 2023 या मोहिमेत आज 22 दिवस पुर्ण होत आहेत. चांद्रयान 3 हे चंद्राच्या कक्षेत गेले असुन चांद्रयान 3 ने घेतलेले चंद्राचे पहिले फोटो आज रविवारी इस्रो या अंतराळ संस्थेकडून जाहीर करण्यात आले आहे.तसेच चंद्राचा पृष्ठभागावरचा पहिला विडिओ देखील जाहीर करण्यात आला आहे.. पहा विडिओ..