स्वराज्य वार्ता विशेष प्रतिनिधी
पुणे :- चाकण येथील संग्रामदुर्ग किल्यात सुरू असलेला लव्ह जिहाद प्रेम प्रकरण जागृत असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे 2 जुन 2023 रोजी उघड झाले. सदर मुलगा मुस्लिम असलेला मुलाकडून हिंदु मुलीला फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढुन लव्ह जिहाद करत असल्याचे पप्रकरण समोर आले आहे.त्यामुळे चाकणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पहा वायरल विडिओ…
राज्यात अनेक हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे घटना समोर येऊ लागल्या आहेत. चाकण येथे देखील एका मुस्लिम युवकांने आपली ओळख लपवून एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार संग्रामदुर्ग किल्यात घडला. जागृत असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे लव्ह जिहाद प्रकरण उधळून लावत संबंधित तरुणीची यातून सुटका केली आहे.