प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- कसबा निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे देखील उपस्थित होते. परंतु याबाबत आढळराव पाटील यांच्या विरोधात चुकीची बातमी सोशल मिडिया व्हायरल करण्यात आल्याने खुद्द आढळराव पाटील यांनी मोठा खुलासा जनतेसमोर केला आहे.दादा काय म्हणतात ते पहा..