नांदगाव खंडेश्वर मधील सुनील भाऊ तायडे सहकुटुंब सहपरिवार भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा गत वर्षात कोरोना काळात संपूर्ण परिवार दुरावलेले होते. त्यामुळे बहिण भावाचे नात्या त दुफळी निर्माण झालेली होती. मात्र यंदाच्या सालात करोना प्रमाण कमी झाल्यामुळे यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पहा व्हिडिओ
त्यामुळे भाऊ बहिणीच्या नात्याला जिव्हाळ्याचं संकेत मिळाला भाऊबीज सणाला रेवती तायडे संकेत तायडे तुषार तायडे पार्थ तायडे श्रीमती चित्रा तायडे सुवर्णा तायडे व संपूर्ण परिवार मिळून भाऊबीज साजरी करण्यात आली व दिवाळीच्या व भाऊबीजेच्या तायडे तायडे परिवारातर्फे जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या