अमरावतीवार्ता :- प्रतिनिधी जयकुमार बूटे
आज जिल्ह्या मध्ये पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची दाखल होतास त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
अमरावती महानगरपालिका प्रशासक आणि आयुक्त यांनी 120% कार वाढविला होता मालमत्ता कर थेट सामान्य नागरिकांवर जास्त बसत होता आज तुषार भारतीय माझी सभागृह नेता तथा माजी नगरसेवक यांनी ही बाब पालकमंत्री यांच्या लक्षात आणून दिले व त्यानंतर पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावर स्थगिती दिली पाहूया तुषार भारतीय यांचे याविषयी काही संभाषण
