
श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सावळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने प्रशालेमध्ये 1) चित्रकला स्पर्धा 2)फॅन्सी ड्रेस स्पर्धा 3)वकृत्व स्पर्धा ४) शालेय उपक्रम म्हणून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला

या स्पर्धेचे प्रशालेमध्ये आयोजन करण्यात आले सदर स्पर्धेमध्ये प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी सौ जाधव सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ मंडलिक मॅडम तसेच श्री पिंगळे सर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन देखील करण्यात आले अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद
