नांदगाव खंडेश्वर/ ओम मोरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2022 रविवार रोजी सुमारे तीन ते साडेचार च्या मध्यंतरामध्ये मुसळधार पावसाने आपली हजेरी मांडली. पावसामुळे लोकांची नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे सूर नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
