लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 जयंती निमित्त चाकण महात्मा फुले नगर येथे अक्षय ब्लड बँक पुणे यांच्यामार्फत दिनेशभाऊ बचुटे युवा मंच चाकण आयोजक भव्य रक्तदान शिबिर आयोजेन केले होते.

या कार्यक्रमांस नितीन गोरे , कालिदास वाडेकर, प्रीतम शिंदे, महेश शेवकरी, नितीन जगताप, तान्हाजी लोखण्डे, अनिल सरवदे, अजय जगनाडे, सनी पानसरे, विजय जाधव, ह्रिषीकेश पवार, सागर वाघोदे, आकाश गड्डेवाड, आबा प्रधान, प्रवीण प्रधान, ह्रितिक मिरपगार, करण प्रधान, पवन पौल, ओम गालफाडे, शुभम वाघमारे, सनी गालफाडे, प्रेम वाघमारे, असिफ सय्यद, प्रतिक काळोखे, सोहेल पठाण, ह्रितिक प्रधान, जीवन जाधव, प्रशांत अवसरमल, किशोर धावरे, अमर साळवे, आकाश लांडगे, सुशांत गालफाडे, बाळू शिंदे, किरण खंडागळे, विशाल जोगदंड, सनी वैरागे, धनंजय गालफाडे, आकाश.गालफाडे आदी उपस्थित होते.