स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- मावळ तालुका पंचायत समितीची गणाची 2022 आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. यामध्ये पंचायत समितीच्या 12 गणाची आरक्षण जाहीर झाले आहे.
मावळ पंचायत समितीच्या 12 गणाचे आरक्षण पुढीलप्रमाणे..*
१) टाकवे बु- सर्वसाधारण स्त्री
२) नाणे – सर्वसाधारण स्त्री
३)वराळे – सर्वसाधारण स्त्री
४) खडकाळे -सर्वसाधारण
५) कुरवंडे -सर्वसाधारण
६) कार्ला -सर्वसाधारण
७) कुसगाव बु- सर्वसाधारण
८)सोमाटणे – नागरिक मागास प्रवर्ग स्त्री
९) काले – सर्वसाधारण
१०) चांदखेड – अनुसूचित जमाती स्त्री
११)इंदुरी – सर्वसाधारण स्त्री
१२) तळेगाव ग्रामीण – सर्वसाधारण स्त्री
असे आरक्षण जाहीर झाले असुन इच्छुक असलेले गावा-गावातील उमेदवार काहींना आनंद झाला आहे. तर काहींच्या हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.यासाठी अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासून आपले वर्चस्व पणाला लावले होते.अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली असताना आता मात्र कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला साथ देणार हेच पाहावे लागेल.