महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मध्ये सिंहाचा वाटा असणारे आपल्या लेखणीच्या जोरावर क्रांतीची मशाल पेटवणारे समाजाला शाहिरी माध्यमातून नव चित्र निर्माण करून जागृती करणारे विविध कथा कादंबरी लोकनाट्य शायरी लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देणे हे अत्यंत गरजेचे आहे भारतरत्न पासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि विचाराला दुर्लक्ष केल्यासारखे आहे त्यामुळे भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा साहित्याचा आणि चळवळीचा योगदानाचा विचार करून तात्काळ भारतरत्न द्यावा….. यासाठी भारत सरकार आणि संबंधित विभागास निवेदन देणार आहे.