पळसमंडळ व वेणी गणेशपूर येथील उपकेंद्र सुरू करा -भाज युवा मोर्चाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन
नांदगाव खंडेश्वर/ ओम मोरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चव्हाळा धामक सातारगाव लोणी पापळ येथील रिक्त पदे तातडीने भरा व वेणी गणेश पूर पळसमंडळ येथील उपकेंद्र लवकर सुरू करा भारतीय जनता युवा मोर्चा नांदगाव खंडेश्वर च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी
प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ चव्हाळा धामक सातारगाव पापळ लोणी येथील मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे तेव्हा ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी व वेणी गणेशपूर व पळसमंडळ येथे उपकेंद्र इमारतीचे बांधकाम होऊन सुद्धा उपकेंद्र बंद आहेत त्यामुळे बंद अवस्थेत असलेले उपकेंद्रांमध्ये तातडीने पदे भरून रुग्ण उपचार सुरू करण्यात यावे जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा फायदा होईल गैरसोय होणार नाही याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन डॉ. रेवती साबळे यांनी स्वीकारले निवेदन देतेवेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव महेश कडू,तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे,सरचिटणीस पंकज मेटे, युवा मोर्चा चे नितीन जाधव, तालुका उपाध्यक्ष अक्षय मस्के,तालुका सचिव अमोल इंगोले, ग्रामपंचायत सदस्य निखिल मोरे,अभिषेक मोरे, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते