चाकण शहर मनसेच्या वतीने चाकण पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रोहीदास मोरमारे साहेब यांचा केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मनोजशेठ खराबी ,जिल्हा संघटक अभयराजे वाडेकर ,मनसे शहर अध्यक्ष दत्ता परदेशी , शहर संघटक प्रणव घाटकर , शहर उपाध्यक्ष भानुदास सागर .शहर उपाध्यक्ष महेंद्र आवारे ,उपस्थित होते