चाकण वार्ता:- कै. सौ. अलका उल्हास गोरे व कै. श्री. अनंता बाबुराव वाडेकर यांच्या स्मरणार्थ गोरे परिवारा तर्फे चाकण गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान चरणी कासव अर्पण करण्यात आले.

यावेळी समस्त गोरे कुटुंबातील सदस्य व श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समस्त गोरे कुटूंबाचे देवस्थान समिती कडून आभार व्यक्त केले.
