दर्यापूर – महेश बुंदे
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे पहिले जीव लाहीलाही होतो व माणूस सावलीच्या शोधात जाऊन उभा राहतो, असे असताना सावलीच नष्ट करण्याचे काम कोकर्डा फाटा ते कोकर्डा गाव दरम्यान रेल्वे क्रॉसिंग जवळ रोज हिरव्या कच्च झाडांची कटाई होत आहे व कटाई झाल्याबरोबर रोडचे सर्व झाड लाकडं लगेच गाडी भरून उचलण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरु असून गेल्या चार दिवसापासून झाडे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, शासकीय सुट्ट्या असल्याने हे काम होत आहे.
