प्रतिनिधी फुलचंद भगत
मंगरूळपीर:-दि.१५.०४.२२ रोजी मालेगाव ते मेहकर रोड वर जय महाराष्ट्र राज्याचे मागे असलेल्या घरात काही इसम अमली पदार्थ अवैदयरित्या कब्ज्यात बाळगुन त्याची विकी करीत असल्याची गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाल्याने
त्याप्रमाणे जय महाराष्ट्र काव्याचे मागे असलेल्या घरा मध्ये छापा टाकला असता आरोपी नामे १.सदामखान अब्दुल गणी वय २१ वर्ष रा.सोनगिरी ता.जि.निमज मध्यप्रदेश २.अस्लम शेख मुस्ताक शेख , वय ३३ वर्ष रा.बिबी ता.लोणार जि.बुलडाणा यांचे ताब्यातुन
१.अफु चे झाडांची व फुलांची भुरकट रंगाची भुकटी एकुण ४१ किलो ७०० ग्रॅम ज्यांची एकुण किमंत
६.२५,५००/-रू.
२. एका प्लास्टीक पारदर्शक पन्नी मध्ये व एका प्लॉस्टीक डब्यात काळया रंगाचा उग्र वास येत असलेला
अफीम ज्याचे वजन १२१४ ग्रॅम ज्यांची एकुण किमंत ३,६४,२००/-
३.एका पांढ-या रंगाचे प्लॉस्टीकचे पोत्यात अफुचे फुलांचा व झाडाचा चुरा एकुण ४४.२५० किलोग्रॅम ज्यांची
एकुण किमंत ४,४२.५००/-रू
४.एक सुजाता कंपनीचे मिक्सर व त्याचे पॉट किमंत ३५००/-रू
५.आरोपी सदामखान याचे अंगझडती मधुन नगदी २२००/-रू व एक मोबाईल किमंत १००००/-रू असा
एकुण १२२००/-रू
६.आरोपी अस्लमशेख यांचे अंगझडती मधुन नगदी २१५०/-रू व एक मोबाईल किमंत ९०००/- असा
एकुण १११५०/- असा
एकुण १४.५९.०५०/-रू चा मुद्देमाल जप्त करून
