डिजेचा वापर न करता महिलां व युवकांनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असे ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार

चिंबळी दि१५( वार्ताहर -सुनील बटवाल) कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतांना संगीत वाध्य लावू नका व  डिजेचा वापर न करता महिलां व युवकांनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असे प्रतिपादन म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले .


कुरुळी (ता खेड) येथे नवचैतन्य मित्र मंडळाच्या वतीने   डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पवार बोलत होते .


यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश यनघर पोलीस पाटील, प्रतिभा कांबळे सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे चेअरमन बाळासाहेब कांबळे स्वप्निल कांबळे नेहा बागडे सागर मु-हे आदि मान्यवरांसह सर्व मडाळाचे कार्यकर्ते व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे चिबळी मोई निघोजे केळगाव मरकळ परिसरात ही ग्रामपंचायतीच्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने व विविध मडाळाच्या विविध  सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच  शिक्षक व आजी माजी पदाधिकारी वर्गाच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!