अमरावती:- महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी, करण्यात आली,.
अमरावती येथे इरविन चौक मध्ये सर्व भीमसैनिकांनी एरिया एरिया मधून रॅली काढण्यात आली. व अमरावती येथील इरविन चौक येथे असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे समोर सर्व भीमसैनिक जमा झाले व भीम जयंती सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 14 एप्रिल हा सन जल्लोषात अमरावती करांनी पार पडला, यावेळी पोलिस बंदोबस्त पण कडक लावण्यात आले होते.