कोहळा खानापूर येथे ई क्लास जमिनीमध्ये आग

अमरावती प्रतिनिधी ,आकाश वरघट

अमरावती वार्ता:- कोहळा खानापूर येथील ई क्लास जमिनीमध्ये असलेले जगली वृक्ष व तरोटयाची झाडे आज दि,१५/४/२०२२ दुपारी १२ वाजता अचानक मध्ये आग लागून नष्ट झाले, गावातील नागरिकांना आग लागली समजले असतात,

गावातील सरपंच, अजय सोळंके, यांनी तलाठी पी आर खंडार व सदर आग विझवणे करिता नगर परिषद चांदुर रेल्वे, व महानगरपालिका अमरावती मध्ये फोन केले, व अग्निशामक दल तात्काळ बोलावून घेतले. त्यांनी सदर आग विजून नियंत्रणात आणली, आगीमुळे कुठेही जीवित हनी व माणसाचे व शेतीचे नुकसान झाले नाही ,

पहा व्हिडिओ


गावातील नागरिक ,सरपंच अजय सोळंके ,पो पा सुषमा महिषकार , तलाठी पी आर खंडार व कोतवाल आशिष इंगोले , मंगेश गुल्हणे,ग्रा प शिपाई धिरज् सोळंके यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली . इतर गावातील नागरिक,प्रशांत सोळंके, सतीश सोळंके, धीरज सोळंके, अक्षय चव्हाण ,प्रताप सोळंके, सुधीर सोळंके , सचिन महिष्कार ,नितीन महिष्कार प्रमोद झोडापे, रामू मेश्राम सुनील झोडापे, व इतर गावातील नागरिक उपस्थित होते, सदर घटनेचा अहवाल तलाठी धानोरा मोगल यांच्याकडून हा अहवाल मा. तहसीलदार यांना पाठवण्यात आले
.

व्हिडिओ फुटेज

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!