मंत्री अॅड. यशोमती ठाकूर वाशिम जिल्हा दौऱ्यावर

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरुळपीर:-महिला व बालकल्याण मंत्री अॅड यशोमती ठाकूर ह्या १५ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने मानोरा येथे आगमन. मानोरा पंचायत समिती समोर असलेल्या विदर्भ महिला मंडळाला सदिच्छा भेट देतील. दुपारी २.३० वाजता कारखेडा येथे आगमन व राखीव.कारखेडा येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ५ वाजता मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!