दर्यापूर – महेश बुंदे
इन्स्पायर दि इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स डेव्हलपमेंटच्या संचालिका सौ. वृषाली नितीन टाले यांचे शहीद अब्दुल हमीद नगर परिषद मुलांची उर्दू शाळा क्रमांक ११ व शहीद अशफउल्ला खान मुलीची उर्दू शाळा क्रमांक १० बाबळी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये असलेली परीक्षेची भीती घालविण्याबाबत मार्गदर्शन केले.
