प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:- दि.30/10/2021 रोजी मंगरुळनाथ येथे mpl चे उदघाटन मंगरुळनाथ येथे भाजप युवा मोर्च्या वाशिम जिल्हा उपाध्यक्ष प्रा.हरिदास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंगरुळनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी प्रेरणा उत्पन्न व्हावी व त्यांच्या मधून राज्यस्तरावर,राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण व्हावे असा उद्देश ठेऊन या लीग चे आयोजन करण्यात आले आहे.
