प्रतिनिधी ओम मोरे
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी आज आदिवासी बहुल फेट्रा गावातील वृद्ध दांपत्यांना जीवनावश्यक किराना अन्नधान्य किट चे वितरण केले.यासोबतच त्यांच्या सोबत वेळ घालविला.
