आज नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभदिवशी काँग्रेसच्या वतीने 42 फुट मोठिगुढी उभारण्याचा कार्यक्रम राजकमल चौकामध्ये आयोजित केला होता कार्यक्रम करण्याचे उद्दिष्ट या प्रकारे होता भारतीय हिंदू धर्माचे नवीन वर्षाचा हा दिवस चैतन्यपूर्ण निर्माण करण्याकरिता सर्व काँग्रेस वतीने आज हजेरी लावली होती.
पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर सुनील भाऊ देशमुख विलास भाऊ इंगोले दिनेश यादव पिंटू उर्फ लक्ष्मीनारायण यादव सर्व मोठी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांची यांनी फुघडी खेळून ढोल ताशा वाजवून आनंद व्यक्त केला .
मागील दोन वर्षापासून कोरोना असल्याकारणामुळे शहरामध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचा आव्हान केले होते आज संपूर्ण राजकमल चौक हा काँग्रेसच्या वतीने भगवा करण्यात आला होता आणि ज्यांनी दोन वर्षापासून नियम पाळा असे सांगणारे नेते सुद्धा आज जल्लोष करण्यास पहावयास मिळाले हे विशेष