अमरावती /मोझरी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 पुण्यतिथी महोत्सवानिमित्त याने श्री गुरुदेव आत्मा गुरुकुंज मोझरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
