वाशिम:-मंगरुळपीर येथील चितलांगे इंन्डेनच्या कार्यालयामध्ये इन्डेनच्या ५६ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले.चितलांगे इंडेन कार्यालयातील कार्यालयीन स्टाॅफ आणी इंडेनचे ग्राहक यांच्या सोबत कार्यक्रम संपन्न केला.

यावेळी चितलांगे इंडेनचे संचालक पुरुषोत्तम चितलांगे यांनी ग्राहक आणी कार्यालयीन कर्मचार्यांचे स्वागत करुन इंडेनच्या ग्राहकांना या दिवसाचे महत्व पटवुन दिले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत