प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दि.१९ फेब्रुवारी छञपती शिवाजी महाराजांची जयंती त्या निमित्ताने हिरंगी येथे सतीश सावके यांच्या घरी छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन आणी वंदन केले.गावातील मंडळी,विद्यार्थी यांच्या ऊपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .
