दर्यापूर स्थानकाकडून अकोट रोडने रेल्वे रुळावरुन जाताना रेल्वे स्टेशनच्या दिशेला घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळते.
पहा व्हिडिओ
त्यावर कुणाचे लक्ष आहे ना कुणाचा वचक, आपणच आपल्या हाताने अशा प्रकारची काळी, कचरा साफ सफाई केलेली घाण, नारळाचे खच, उष्ठे, खरकटे त्या ठिकाणी आणून टाकल्यामुळे तीथुन डुकरांचा हैदोस सुरू असतो. त्या रोडने जाताना घाणीच्या दुर्गंदामुळे अनेकदा नाक तोंड दाबून लोकांना जावं लागतं. याकडे नगरपरिषद प्रशासन लक्ष देतील काय. हा खरा प्रश्न आहे.