प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी धडक मोहीम उघडली आहे.थानिक गुन्हे शाखेने प्राप्त गोपनीय माहितीनुसार झाकलवाडी येथील तीन पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारली. कार्यवाहीत 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 44 हजर 740 रुपये रोख रक्कमसह जुगार साहित्य जप्त करण्याची पोलिसांनी कार्यवाही केली आहे.
