मोटार वाहन निरीक्षकांच्या कारंजा व रिसोड शिबीर दौरा तारखेत बदल

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम :- जिल्ह्यातील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार 3 नोव्हेंबर रोजी कारंजा येथे व 8 नोव्हेंबर रोजी रिसोड येथे मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार होते.

मात्र, तांत्रिक अडचणीमुळे यामध्ये अंश:ता बदल करुन ३ नोव्हेंबर ऐवजी आता 2 नोव्हेंबर रोजी कारंजा व 8 नोव्हेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला रिसोड येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!