प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार जवळ असलेल्या शेंदूरजना मोरे गावच्या रस्त्यावर असलेल्या एका शेतातील विहिरीत एका 8 वर्षी बालकांचे मृत अवस्थेत काल दि.१३ फेब्रुवारी संध्याकाळी प्रेत सापडले होते.मृतक बालक महेश कालापाड असे त्याचे नाव असुन शेंदूरजना मोरे गावचे रहवाशी असल्याचे कळते.
