प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम येथे बालकांची वाढ तसेच विकास कसा साधायचा यासाठी प्रशासकीय स्तरावर अंगनवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले.या अनूषंगाने वाशिम येथे “आरंभ प्रशिक्षणास” सुरुवात झाली. 0 ते 3 वयोगटातील बालकांच्या वाढ व विकास होण्यासाठी मास्टर ट्रेनर पर्यवेक्षिका यांनी सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
