सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था , गोपाल नगर अमरावती अंकिता अजय शिह गौर रा. स्वागतम कॉलनी गोपाल नगर,अमरावती यांचा विवाह दिनांक 26,/1/2022 ला आर्य समाज अमरावती येते असून त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे तसेच मुलीला वडील नसून तिची आई मोल मजुरी करून घर चालवतात
तसेच नेहमी अग्रेसर राहणारे सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अमर कडू सतत गरजू लोकांना संस्थेच्या वतीने मदत करतात तसेच गौर परिवारांना सेव लाईफ फाउंडेशन सामजिक संस्थे कडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 200 लोकांना लागणारे अन्न धान्य देण्यात आले.
धान्य देतांना संस्थेचे संस्थापक: श्री अमरभाऊ कडू, सचिव: श्री गोलू भाऊ नाखले , अध्यक्ष : सचिन भाऊ कडू , शेषराव नेमाने, मंगेशभाऊ पुराणिक, किशोर भाऊ क्षीरसागर, समीर डवले ,दर्शन गावंडे, रितेश जनवडे इत्यादी सत्तेचे पदाधिकारी व सदस्य हजर होते .