प्रभाग क्रमांक 24 गणेश कॉलनी मध्ये घाणीचं साम्राज्य नगरसेवकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष

प्रतिनिधी जयकुमार बुटे

मारोती नगर प्रभाग क्र 24. गणेश कॉलनी मगील बाजू असल्या जुना अकोली रोड मारोती नगर येथील नाल्यांची दैनिक अवस्था झाली आहे
अमरावती मनगरपालीका अंतर्गत मारोती नगर येथील कित्येक वर्षापूर्वी जुन्या पुलाचे काम झाले नाही. या पुला वरील यापुलाची उंची कमी असल्या मुळे पावसाच्या पाणी पुलावरून वाहते त्यामुळे पूला वरील सिमेंट वाहून गेले आहे. या करणा मुळे रत्या वरील खडे पडले आहेत . पुलंची उंची कमी असल्या मुले पुलावरील असलेला गाळ काय न करता त्रास होतो त्यामुळे त्या पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या पुलंची दैनिक अवस्था झाली आहे .

मारोती नगर येथील नाग्रीकांना अडचणीचा सामना करा लागतो .येथील साचलेल्या घानी मुळे परिसर मधे दुर्गंध पसरलेली आहे अश्या परिस्तिथी मुळे नागरीकांनाअडचणीचा सामना करावा लागत आहे या पुलावरीती छाेटे माेठे अपघात दररोज घडत आहे आहेत. परंतु स्थानिक नगरसेवक व स्थानिक प्रशासन या गोष्टी पूर्णपणे दूर लक्ष्य करत आहे. 2012 मधे शिवसेनेच्या नगर सेविका सौ. सुवर्णा सुनील राऊत यांनी 70 लाख खरच करून बाजूला असणाऱ्या पुलाचे बांधकाम केले होते परंतु त्यानंतर त्याकडे पूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरले आहे वारंवार तक्रार देऊन सुद्धा महानगरपालिका याकडे लक्ष देण्याला लक्ष देण्याकरिता वेळ नाही त्याकडे जाणीवपूवक दुर लक्श केले आहे. दोन प्रभाग च्या मधे अडकलेला हा पूल आहे . तरी या पुलाचे साेदर्याकरण करावे अन्यथा शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील राऊत कडून तीव्र आंदोलनचा इशारा देण्यात आलेला आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!