प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि१३( वार्ताहर ) मरकळ (ता खेड) येथील शेतकरी व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे व पांडूरंग लोखंडे यांनी धवल जातीच्या फ्लाॅवर पिकाच्या २५००हजार काडीचे रोपे आणून सुमारे ५०हजार रूपये खर्च करून तीन एकर क्षेत्रात लागवड करून या पिकाला लोखंडे कुटूंबानी वेळेवर खत पाणी घालून खुरापणी व औषध फवारणी केली.
