अमरावती जिल्हा कॉग्रेस कमिटीची संगणकीय सदस्य नोंदणी करिता बैठक संपन्न

अमरावती – महेश बुंदे

जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी संगणकीय सदस्य नोंदणी (Digital Membership) करण्याबाबत सर्व तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांची दिनांक ९ जानेवारी रोजी बैठक घेतली. प्रत्येक बुथवर ४ जन नोंदणी करतील त्याचप्रमाणे येऊ घातलेल्या निवडणूकीसाठी तयार राहावे तसेच त्या सदंर्भात काही महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या.

यावेळी प्रदिप वाघ, रविश बिरे,सुधाकरराव भासाकळे,किशोर देशमुख,श्रीधरराव काळे,दिपकराव सवई,सहदेव बेलकर,मुकुंदराव देशमुख,बाबारावजी बहुरपी,विरेंद्रसिंह जाधव,मुकंद्दर खाँ पठाण, रमेशराव काळे, महेंद्रसिंग गहरवाल, प्रमोद दाळू, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, श्रीकांत झोडपे, नितीन कणोजिया,प्रदिपराव देशमुख,उल्हासराव लेकुरवाडे,राहुल चौधरी, राजेश मागलेकर,शेख मुख्तार भाई, विनोद पवार,जितू भट, श्रीविकास सुर्यवंशी,अमोलभाऊ धवसे, श्रीराम उर्फ सेतू देशमुख, नरेंद्रभाऊ ठाकूर, सागरभाऊ ठाकरे, दिलीप चंदणाणी, तसेच सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!