दर्यापूर नगर परिषदच्या प्रशासक पदी मुख्याधिकारी पराग वानखेडे

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर नगरपरिषद नगराध्यक्ष सौ. नलिनीताई भारसाकडे व सर्व नगरसेवक यांचा कार्यकाल २८ तारखेला संपुष्टात आल्याने आज नगरपरिषद दर्यापूरच्या प्रशासक पदी मुख्याधिकारी पराग वानखेडे यांची शासनाने नियुक्ती केल्याने

आज नगराध्यक्ष यांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आलं असून इतर पदाधिकाऱ्यांच्या केबिन मात्र उघड्या दिसल्या, नावाच्या पाट्या सुद्धा तशात असल्याचे दिसून आले, मात्र नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी नसल्याने व पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने शुकशुकाट दिसून आला. विरोधी पक्ष नेते असलम भाई त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या पक्षाचे उद्धवराव नळकांडे व काँग्रेसचे नगरसेवक अनिल बागडे हे बसलेले दिसले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!