भाजपा नेते वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अरूणभाऊ अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात चांदुर रेल्वे येथील प्राविण्यजी देशमुख यांचा भाजपा मध्ये प्रवेश.
प्रतिनिधी सुभाष कोटेचा:- चांदुर रेल्वे:-प्राविण्यजी देशमुख यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये घेतला प्रवेश. यावेळी चांदुर रेल्वे भाजपा शहर अध्यक्ष बंडूभाऊ भुते, धिरेंद्रभाऊ खेरडे, रावसाहेब रोठे, डॉ.सौ अर्चना अडसड रोठे, अजयभाऊ हजारे, अंबापुरे भाऊ, राजुभाऊ चौधरी, रोशनभाऊ खेरडे, सचिनभाऊ जयस्वाल, सनीभाऊ सावंत, सुरजभाऊ चौधरी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.