चाकण गावातील एका तरुणांने केले राजकीय नेत्याला लाजवेल असे काम त्यामुळे वाटत आहे त्यांचा अभिमान

दि. २३/१२/२०२१ रोजी चाकण गावातील एका तरुणांने केले राजकीय नेत्याला लाजवेल असे काम त्यामुळे गावाला वाटत आहे त्यांचा अभिमान ना राजकारणासाठी ना प्रसिद्धीसाठी ना कोणाच्या पुढे जाण्यासाठी आई-वडिलांच्या आशीर्वादाने समाजाची उतराई होण्यासाठी समाजसेवेचा घेतलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी अनिकेत मुरलीधर गोरे याने

बिरदवडी रोड लगत चाकण न.प.हद्दीत असणाऱ्या श्रीनगर सोसायटी येथे डांबरीकरणाचे काम आज जनतेचे जनसेवक,युवकांचे प्रेरणा स्थान मा.”अनिकेत मुरलीधर गोरे” यांनी भूमी पूजन करून कामाला सुरवात करून दिली.

सोसायटी मध्ये आणखी बरेच काम करणे बाकी आहे. जसे सांडपाण्याची व्यवस्था. मंदिर पिण्याचे पाणी.इ. यावेळी सर्व सोसायटी वासियांनी उत्सपूर्त सहभाग नोंदवला.अनेक वेळा प्रशासनाला अर्ज देऊन नवीन स्ट्रीट लाईट.रस्ते.या कामासाठी दखल घेऊन या कामाचे आज भूमी पूजन केले. वेळी. आसाराम व्यंकट चौरे.काकासाहेब केशवराव लगड.रवींद्र दादासाहेब खडके.
बसवेश्वर शिवाजी नड्डे.गणपत चौहान.निलेश पवार.नवनाथ वराळे.सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोरे.मुक्तार इनामदार. आमित पवार प्रमेश्वर पाटील दिनेश यन्नवर इ.सर्व श्रीनगर सोसायटी मधिल रहिवासी हजर होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!