अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
अमरावती वार्ता :- अनेक स्थानिक न्यू सातुर्णा नगर बडनेरा रोड अमरावती साईनगर प्रभाग मधील एक भाग आहे तेथील स्थानिक नगरसेवक माननीय तुषार जी भारतीय यांनी आज त्यांनी केलेल्या विकास कामाचा पाहणी दौरा केला.
त्यावेळी राहलेल्या कामाचे अनेक समस्या घेऊन अनेक नागरिक तुषार भारतीय यांना सांगत होते तरी तेही काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले आणि संपूर्ण नगराचा पाहणी दौरा झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला मुलगा पवन गायकवाड यांच्या घरी सुद्धा भेट दिलि आणि त्यांना आधार दिला व त्यानंतर बाकी काम लवकरात लवकर करण्यात येईल आशा आहे अशी ग्वाही दिली केलेल्या कामाचे सुद्धा लोकांनी आभार मानले


