राजेंद्र वाटाणे/अमरावती
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अमरावती च्या वतीने जिल्हा परिषद अमरावती प्राथमिक शिक्षण अधिकारी एजाज खान यांनी प्रशासनिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला आहे.

राजेंद्र वाटाणे/अमरावती