राजेंद्र वाटाणे /अमरावती
आज दि १२डिसेबर, रोजी “दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” तथा भारतीय बौद्ध महासभा मा.राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार संमेक बुद्ध विहार वेंकाय पुरा येथे बैठक घेण्यात आली व जिल्हा कायेकारणी ची निवड करण्यात आली.
