इयत्ता 6 वी प्रवेश : 16 व 17 डिसेंबरपर्यंत चुकीची दूरुस्ती करता येणार

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम: सीबीएससीव्दारे घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6 वी साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहे. त्यांनी अर्ज भरतांना जर काही चूका झाल्या असल्यास correction windo दिनांक 16 व 17 डिसेंबरला खुली राहणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी लिंग (पुरुष-महिला), श्रेणी (सामान्य/ओबीसी/एससी/एसटी), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), दिव्यांगत्व व परीक्षेचे माध्यम दूरुस्त करता येईल.

तरी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी चूकीने चुकीची माहिती भरली असल्यास अशा विद्यार्थ्यांनी 16 व 17 डिसेंबरला त्याने केलेल्या चूकीची दूरुस्ती करावी. याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. असे जवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!