Post Views: 372
प्रतिनिधी अनिकेत गोरे ,पुणे
महाराष्ट्र राज्याचा पदाधिकार सर्वांनी एक विचारानेच घेतला निर्णय. राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीणा राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण कुमार चित्ते उपाध्यक्ष अविनाश ढगे युवा अध्यक्ष बालासाहेब मदने महाराष्ट्र प्रदेश सचिव नागेश्वर कदम महाराष्ट्र राज्य अल्पसंख्य प्रमुख दस्तगीर इनादर यांनी निलसांस्कृती सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष सौ सुवर्णा रोहिदास माने मुळशी तालुक्यातील सुस याना राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निर्मूलन समिती याचा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदावर नियुक्ती केली आहे.
त्यांचा मागील कामाची जबाबदारी निवताना तसेच कामाची निस्टा लक्षात घेता त्यांचा पुढील पदावर घेण्यात आले
समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असून खूप सर्व उपक्रम राबवत असतात नेहमी गोरगरीबांना मदत करण्यास पुढे , महिला साक्षीमीकरन , महिला आरोग्य असे उपक्रम असो किंवा महिल आरोग्य शिबीर नेहमी दोन पावले पुढे. गावागावात जाऊन महिलांचा रोजगारीचे सर्वे करून तेतील महिलां रोजगार देणे त्यांचा गरजा समजून त्यांना जमेल तशी मदत करणे असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.. या सर्व कामाची दक्षता घेयून त्यांना या पदाची नियुक्ती देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या..