Post Views: 705
प्रतिनिधी अनिकेत गोरे ,पुणे
लवळे ( ता. मुळशी ) बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून क्षीरसागर वस्ती कडे जाण्यासाठी मंजूर झालेल्या साकव पुलाचे भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषद सदस्य श्री.शंकरभाऊ मांडेकर, सभापती श्री.पांडुरंग भाऊ ओझरकर मुळशी तालुका रा.कॉ.चे अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे लवळे गावचे सरपंच श्री. निलेशभाऊ गावडे ,उपसभापती विजयभाऊ केदारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या जि.प. सदस्या सौ.अंजली ताई कांबळे, मा.अध्यक्षा सौ.सविताताई दगडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष श्री.दगडूकाका करंजावणे, लवळे गावचे उपसरपंच कु. रंजित राऊत , ग्रा. वि. अधिकारी श्री. व्ही. डी. साकोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. अजित चांदीलकर, श्री. बाळासाहेब राऊत, श्री. राहुल खरात, श्री. शिवराम सातव सौ. नर्मदाताई टकले सौ. सारिका कळमकर, सौ. किमया गावडे , सौ. वर्षा राऊत, सौ. सुजाता मोरे, सौ. सायली सातव, सौ. साधना सातव, श्रीमती राणीताई केदारी, गणेश गावडे, महेश सातव, पोपट कळमकर, अमोल सातव, ऋषिकेश राऊत, दत्तात्रय मोरे ,मा.सरपंच श्री.प्रशांत रानवडे, सौ.वैशालीताई सातव, सौ.विद्याताई क्षीरसागर, सौ.सारिकाताई शिंदे, श्री.बाबासाहेब शेळके, उपसरपंच श्री.गणेश मांडेकर,श्री.शशिकांत धुमाळ ,मा.उपसरपंच श्री. भाऊ केदारी श्री.वैभव कुदळे, श्री.मच्छिंद्र काशिलकर ,श्री.कुलदीप गोठे, श्री.कमलेश सटाले, श्री.शुभम राऊत,श्री. यूनिस इनामदार,तंटा मुक्ती अध्यक्ष श्री.बाळासाहेब टकले,पोलीस पाटील श्री. संपत राऊत,श्री.विलास भोसले ,श्री.विलास सुर्वे, श्री.रमेश आण्णा क्षीरसागर, हभप दत्तात्रय क्षीरसागर श्री.मच्छिंद्र क्षीरसागर, श्री.प्रभाकर क्षीरसागर ,श्री.प्रतिक क्षीरसागर श्री.अर्जुन दुधाळे उपस्थित होते. सूत्र संचालन श्री.संजय सातव व आभार उपसरपंच रंजित राऊत यांनी मांडले.