प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-दि. 6 डिसेंबर रोजी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बिरसा क्रांती दल मानोरा च्या वतीने अभिवादना चा कार्यक्रम शिवाजी नगर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो जवळ कँडल पेटवून आणि त्रिशरण, पंचशील वंदना घेऊन करण्यात आली.
