प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-वंचित बहूजन आघाडी कारंजा लाड तालुका कार्यकारिणी च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शाखा सुकळी येथे प. पु. डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्णा क्रूती पुतळ्याला पुष्पांजलि अर्पित करून माहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करन्यात आले.
