निंभोरा बोढखा येथे जागतिक अपंग दिन साजरा

3 डीसेबर अपंग दिन दि.5-12-2021रोजी- ता.धामणगाव निंभोरा बोढखा येथे जागतीक अपंग दिवस साजरा करन्यात आला त्यावेळी दिव्याग बाधवांना शासनाच्या विविध योजना बाबत माहीती व मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार अपंग क्रान्ति आदोलंन अमरावती श्यामभाऊ राजपुत शहर व जिल्हा प्रमुख आशीषभाऊ देशमुख वसुली अधिकारी अमरावती प्रविनभाऊ हेडंवे जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ति पक्ष गावातील महिला संरपंच सौ.कांचनताई गजानन चवरे .विशाल बांते .पोलिस पाटील व तसेच प्रहार अपंग क्रांती आदोलन धामणगाव रेल्वे ता.अध्यक्ष विजय बाबर .ता.उपाध्याक्ष पत्रकार गजानन फिरके .ता.सचिव श्रीकांत गिरी .तसेस महीला आघाडी ता.अध्यक्ष जिजाबाई वाघ. ता.उपाध्यक्ष पुष्पाताई देवगडे ता.सचिव शालुबाई ठोसर व तसेच प्रहार शेतकरी संघटनेचे ता.प्रमुख अॅड. योगेश्वर कावळे रुगवेद काळे प्रहार विद्यार्थी संघटना अमरावती व महाराष्ट्र दिव्यांग बेरोजगार संघटना ता.अध्यक्ष प्रशांत झाडे जळका येथिल रवीभाऊ चौधरी. प्रशांत थोटे .सुरेश जुनघरे निलेश पाल व गावातील संदीप चोले संतोष मोटघरे विलास देवगडे या सर्वाच्याउपस्थितित जागतीक अपंग दिवस संपन्न झाला

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!