प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं कारंजा नगरीत पुरोगामी शिक्षक संघटनेकडुन राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांना जुनी पेन्शन ला पाठिंबा असलेले पत्र दिले ,यावेळी इरफान मिर्झा , प्रविण मोरशे अनुप डहाके राहुल पापडे,अनिकेत जिरापुरे ,सह इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
