निखिल गावंडे याने रेखाटले सुंदर चित्र
ग्रामीण बोलीभाषेमुळे कोरोना काळात अल्पावधीतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले विदर्भाचे सुपुत्र वर्धा येथील रहिवासी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे “कराळे मास्टर” याच्या आगमनाप्रसंगी शेतकरी सदन मध्ये चित्रकलेची आवड असणाऱ्या निखिल गावंडे या विदयार्थ्यांच्या मदतीने कराळे सरांचे सुंदर चित्र काढून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लक्षण वेधून घेतलेले आहे.

छाया – महेश बुंदे