चाकण शिक्षण मंडळाचे, कला व वाणिज्य महाविद्यालय, चाकण व द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, Online Webinar चे आयोजन

चाकण वार्ता :- सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक लाभ घ्यावा.

शुक्रवार, दि.२६/११/२०२१ रोजी सकाळी १०.०० वा.
Online Webinar चे आयोजन केले आहे.

प्रमुख मार्गदर्शक – प्रा. शरद पाटील

विषय : पदवी काळात “UPSC/MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ?”

THIS WEBINAR WiII CONDUCT ON ZOOM APP.
या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील गुगल लिंकवर जाऊन नोंदणी करावी.

Kindly fill the GOOGLE FORM by clicking below link,

https://forms.gle/WbsDoNhitfHfyQsN6

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच व्याख्यान ऐकता येईल, याची नोंद घ्यावी.

26th NOV, @ 10:00 AM

You will get the I’d and password by email before one day

Regards
CONVENER –
प्राचार्य डॉ. राजेश लाटणे
CO-ORDINATOR –
प्रा. डॉ. शिवाजी एंडाईत
प्रा. हेमकांत गावडे
The Unique Academy, Pune

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!